लडकी बहिण योजना: ₹1500 की ₹3000? लडकी बहिण योजनेत मोठे पाऊल – हप्ता कधी मिळणार याचे स्पष्ट संकेत !!

WhatsApp Group Join Now

लडकी बहिण योजना: लडकी बहिण योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. २५ एप्रिलनंतर १५०० रुपये जमा होण्याची शक्यता असून, काही वृत्तांनुसार मार्च-एप्रिल महिन्याचे एकूण हप्ते ३००० रुपये असू शकतात. तथापि, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मार्च महिना संपूनही हप्त्यांची रक्कम खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे.

 

[ पुढे वाचा ⇒ महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल, ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक जिल्ह्यांचे एसपी बदलले !! ] 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

यामागील मुख्य कारण ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया असल्याचे म्हटले जात आहे. अनेक लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी सुरू असल्याने हप्ता उशिरा वितरित केला जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने कारवाई सुरू केली आहे, त्यामुळे हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याचा ₹१,५०० चा हप्ता २५ एप्रिलनंतर पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.

 

[ पुढे वाचा ⇒ व्हिडिओ: पठाणी थाटात, लग्नाच्या वरातीत मुलांनी पाहुण्यांवर एके-47 ने गोळीबार केला, व्हिडिओ व्हायरल !! ] 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

काही माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. तथापि, या संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे, सध्या तरी ₹१,५०० चा हप्ता मिळण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.

 

[ पुढे वाचा ⇒ आधार कार्डने ५० हजारांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध… २ मिनिटांत बँक खात्यात जमा !! ] 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

सरकारने आनंदाची बातमी दिली आहे! या नागरिकांना मोफत घरे मिळणार, अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या !!

 

WhatsApp Group Join Now

Leave a Reply