व्हिडिओ: घरात जोरदार भांडण, रागाच्या भरात पतीने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; स्पोवरच मृत्यू !
एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या वागण्याला कंटाळून एका विवाहित तरुणाने टोकाचा निर्णय घेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. ही संपूर्ण घटना इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. [ पुढे वाचा ⇒ आणखी एक पूल कोसळला! तुटलेल्या पुलावरून आजी लटकताना दिसत … Read more