‘पुरुष नेहमीच महिलांना मार्ग देतात’, एक तरुण चुकून महिलांच्या डब्यात चढला, महिलेने बाजू घेतली आणि ओरडणाऱ्यांना फटकारले !!
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत एक मोठे मराठा आंदोलन झाले. या आंदोलनानिमित्त राज्यभरातील हजारो मराठा बांधव मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट परिसरात जमले होते. गेल्या आठवड्यात तुम्ही सोशल मीडियावर या मराठा आंदोलकांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यातील एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनत आहे. [ पुढे वाचा ⇒ व्हायरल व्हिडिओ – … Read more