लडकी बहिण योजना: ₹1500 की ₹3000? लडकी बहिण योजनेत मोठे पाऊल – हप्ता कधी मिळणार याचे स्पष्ट संकेत !!
लडकी बहिण योजना: लडकी बहिण योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. २५ एप्रिलनंतर १५०० रुपये जमा होण्याची शक्यता असून, काही वृत्तांनुसार मार्च-एप्रिल महिन्याचे एकूण हप्ते ३००० रुपये असू शकतात. तथापि, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत … Read more