भयानक अपघात! रस्ता ओलांडताना एका तरुणीला कारने चिरडले, हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल !!

WhatsApp Group Join Now

सोशल मीडियावर सध्या एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्यावरून शांतपणे चालत आहे आणि काही क्षणातच एका भरधाव कारने तिला इतक्या वेगाने धडक दिली की ती रस्त्यावरच चिरडली जाते. अपघात इतका भीषण होता की तिचा जागीच मृत्यू झाला. हा व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत, तर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

 

[ पुढे वाचा ⇒ भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; खेळायला जात असताना घडली धक्कादायक घटना !! ]

 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

 

ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, तरुणी पादचाऱ्यांच्या मार्गावरून चालत होती. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने तिला जोरदार धडक दिली. धडकेनंतर तरुणी कारखाली चिरडली गेली. काही क्षणातच झालेल्या या अपघातानंतर नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली.

 

[ पुढे वाचा ⇒ प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये चढून प्रथम पेट्रोल ओतले आणि नंतर पेटवून दिले; धक्कादायक व्हिडिओ !! ]

 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

 

अपघाताच्या क्षणाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. काहींनी व्हिडिओ शेअर करून गाडी चालवताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, तर काहींनी कार चालकाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ X वर, म्हणजेच ट्विटर @Sainiharsh841 वर अपलोड करण्यात आला आहे.

 

[ पुढे वाचा ⇒ १० लाख रुपयांसाठी पतीने पत्नीचा जीव घेतला, टेरेसवरून फेकून दिले, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल !! ]

 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

अरे देवा! हा माणूस आहे की ऑक्टोपस, त्याने तळहाताच्या आकाराच्या छिद्रात घुसून २५ हजार रुपये चोरले, व्हिडिओ पाहून पोलिसही हैराण झाले !!

 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Close click here