डोंबिवली स्टेशनवर साप आढळला, प्रवाशांनी ते पाहून पळ काढला, व्हायरल व्हिडिओ पहा !!

WhatsApp Group Join Now मुंबईतील मध्य रेल्वे मार्ग सध्या चर्चेत आहे. काल मुंब्रा-दिवा स्थानकांदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये धावत्या लोकलमधून १२ प्रवासी पडले. त्यानंतर दिवा स्थानकावर कर्जत जलद लोकलमधील प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. आणि आता डोंबिवली स्थानकावर साप आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. साप दिसताच लोक घाबरून पळू लागले. पण काही क्षणातच लोक त्याला पाहण्यासाठी … Continue reading डोंबिवली स्टेशनवर साप आढळला, प्रवाशांनी ते पाहून पळ काढला, व्हायरल व्हिडिओ पहा !!