सना युसूफचा मृत्यू: पाहुणा म्हणून येऊन त्याचा जीव घेतला, ४० लाख फॉलोअर्स असलेल्या सोशल मीडिया स्टारचा भयानक अंत !!

WhatsApp Group Join Now पाकिस्तानातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि टिकटॉक स्टार सना युसूफची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. २ जूनच्या रात्री एका अज्ञात हल्लेखोराने तिच्या घरात घुसून हे कृत्य केले. पोलिसांनी तपास सुरू केला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सना युसूफच्या मृत्यूमुळे सोशल मीडियावर … Continue reading सना युसूफचा मृत्यू: पाहुणा म्हणून येऊन त्याचा जीव घेतला, ४० लाख फॉलोअर्स असलेल्या सोशल मीडिया स्टारचा भयानक अंत !!