WhatsApp Group Join Now पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (२ मे) आरोपीला अटक केल्याची घोषणा केली. ३ वर्षांच्या मुलीवर एका ६५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीविरुद्धचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असे त्यांनी सांगितले. आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात येईल, … Continue reading “लवकरच फाशी…,” पुणे बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून उसळलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले !!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed