धावत्या बाईकवर जोडप्याचा उघड प्रेमसंबंध; VIDEO पाहिल्यानंतर लोक म्हणाले, “थोडी शहाणपण ठेवा” !!
सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक पण तितकाच संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एका वेगाने जाणाऱ्या बाईकवर बसलेले एक जोडपे एकमेकांमध्ये इतके गुंतलेले दिसत आहे की ते रस्त्यावरील इतरांच्या आणि स्वतःच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. या व्हिडिओवर नेटिझन्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि अनेकांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. [ … Read more