दैवी चमत्कार! ‘विमान जळून राख झाले, पण भगवद्गीता तशीच राहिली’ – व्हिडिओ व्हायरल !!
अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या भीषण अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि या आकडेवारीवरून अपघाताची तीव्रता स्पष्ट होते. दरम्यान, या अपघाताशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण त्यापैकी एका अपघाताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. [ हे बाघा | गणेशाच्या दर्शनाला गेले आणि दानपेटीत जळत्या … Read more