नमोने दोन हजारांचा टप्पा गाठला का? हे २ मिनिटांत तपासा !!
शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे! ज्या क्षणाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता, तो क्षण अखेर आला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा बहुप्रतिक्षित आठवा हप्ता आता वितरित करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल ८९ लाख ७५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट २,००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. … Read more