केतन हत्या प्रकरण: ‘केतनला केस नव्हते, तो विग घालायचा’, म्हणून सियाने तिच्या प्रियकराची हत्या केली !!

WhatsApp Group Join Now पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या लोहगड किल्ला हत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता आरोपी केतनची प्रेयसी सिया गोयल हिने पोलिसांसमोर आणखी एक महत्त्वपूर्ण खुलासा केला असून, तपास पथकाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. सियाच्या दाव्यानुसार, केतनला केस नव्हते आणि तो विग घालत असे. तिला हे आवडत नव्हते, त्यामुळे तिला … Continue reading केतन हत्या प्रकरण: ‘केतनला केस नव्हते, तो विग घालायचा’, म्हणून सियाने तिच्या प्रियकराची हत्या केली !!