व्हायरल व्हिडिओ – पेट्रोल पंपावर किरकोळ कारणावरून भांडण, चार जणांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली, व्हिडिओ !!

WhatsApp Group Join Now लातूरच्या औसा तालुक्यात किरकोळ कारणावरून चार जणांमध्ये हाणामारी झाली. लातूरच्या किल्लारी येथील पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चार जणांचा पेट्रोल पंप कर्मचाऱ्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला आणि नंतर त्याने त्यांना मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. … Continue reading व्हायरल व्हिडिओ – पेट्रोल पंपावर किरकोळ कारणावरून भांडण, चार जणांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली, व्हिडिओ !!