लाडकी बहिन योजना अपडेट २०२६ | लाडकी बहिन योजनेअंतर्गत महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी; ई-केवायसी पूर्ण झाल्यास तुम्हाला एकूण ३००० रुपये मिळतील !!
महाराष्ट्र सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यासाठी ३००० रुपयांचा एकत्रित हप्ता अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तथापि, ही रक्कम फक्त त्या महिलांना दिली जात आहे ज्यांची … Read more