मुलीला शाळेत सोडण्यासाठी आई बाळाला घरी सोडून, लहान मूल खिडकीकडे चालत आले, हृदयद्रावक व्हिडिओ !!
कात्रजजवळील गुजर निंबाळकरवाडी येथील खोपडे नगरमध्ये सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून एक लहान मुलगी लटकलेली दिसली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. [ पुढे वाचा ⇒ आणखी एक पूल कोसळला! तुटलेल्या पुलावरून आजी लटकताना दिसत आहे, व्हिडिओ पाहून तुम्हालाही रडू येईल … Read more