शिवाजी पार्क – शिवाजी पार्कमधील घृणास्पद घटना, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांना संताप आला !!
मुंबईतील दादरमधून एक घृणास्पद घटना समोर आली आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये एक व्यक्ती अश्लील आणि अस्वच्छ कृत्य करत असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घृणास्पद घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. [ पुढे वाचा ⇒ धक्कादायक बातमी: जे काही घडायला हवे होते ते एका क्षणात … Read more