सरकारी वाहिनीवर बॉम्बस्फोट! LIVE शो दरम्यान महिला अँकरने स्टुडिओ उडवला, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
इराण आणि इस्रायलमधील तणाव अधिक गंभीर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर सतत क्षेपणास्त्रे डागत आहेत. या हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मोठ्या इमारतींवर क्षेपणास्त्रे पडताना दिसत आहेत, लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत आणि त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत आणि परिसर हादरत आहे. [ पुढे वाचा ⇒ … Read more