घरात गॅस गळती… सिलिंडर तपासण्यासाठी महिला गेली, त्यानंतर झाला मोठा स्फोट, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल !!
स्वयंपाकघरात गॅस गळती झाल्यानंतर काही क्षणातच स्फोट झाला, परंतु खिडक्या उघड्या असल्याने मोठी दुर्घटना टळली. हा धक्कादायक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गॅस सिलिंडर वापरताना खूप काळजी घ्या, कारण एक छोटीशी चूक देखील तुमचा जीव घेऊ शकते. [ पुढे वाचा ⇒ अरे देवा! हा माणूस आहे की ऑक्टोपस, त्याने तळहाताच्या आकाराच्या छिद्रात … Read more