महाराष्ट्रात आता हॉटेल्स आणि दुकाने २४ तास उघडी राहू शकतील, देवेंद्र फडणवीस सरकारचा एक मोठा निर्णय !!
महाराष्ट्रातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापने आता २४ तास उघडी राहू शकतात. दारूची दुकाने, बार परमिट रूम, हुक्का पार्लर आणि कंट्री बार वगळता इतर सर्व आस्थापने, रेस्टॉरंट्स आणि दुकाने आता २४ तास उघडी राहतील. हा निर्णय राज्य सरकारच्या उद्योग विभागाने घेतला आहे. [ पुढे वाचा ⇒ व्हिडिओ: चोराला पकडण्यासाठी निन्जा तंत्र. दरोडेखोरांनी शटर तोडून … Read more