PM किसान सन्मान निधी eKYC 2026 मोबाईलवरून 2 मिनिटांत eKYC करा, अन्यथा हप्ता अडकू शकतो !!
पीएम किसान सन्मान निधी ईकेवायसी २०२६ बाबत एक नवीन अपडेट आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन महत्त्वाच्या योजना आहेत, ज्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवतात. पात्र शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांमधून वार्षिक एकूण १२,००० रुपये मिळतात. मात्र, हा लाभ नियमितपणे मिळत राहावा यासाठी, … Read more