प्रवाशांनी मृत्यूपूर्वी असा संघर्ष केला, विमानातील शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ व्हायरल, निराशा पाहून तुम्हालाही रडू येईल !!

WhatsApp Group Join Now

एअर इंडियाच्या अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. कारण या भीषण अपघातात २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. नशिबाने फक्त एकच व्यक्ती वाचली, पण त्या क्षणी विमानात नेमके काय घडत होते?

 

[ हे बाघा | गणेशाच्या दर्शनाला गेले आणि दानपेटीत जळत्या काठ्या टाकल्या, हजारो रुपये फेकून जाळून टाकले, एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल !! ]

 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

 

जेव्हा मृत्यू डोळ्यांसमोर आला तेव्हा प्रवाशांना काय झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर देणारा एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये, विमान अपघाताच्या क्षणी विमानात घडणाऱ्या घटनांचे दृश्य तुम्ही पाहू शकता. लोक अक्षरशः भीतीने थरथर कापत आहेत, काही जण शेवटच्या क्षणी देवाला प्रार्थना करत आहेत. तर काहींच्या आवाजात असहाय्यता स्पष्टपणे दिसून येते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण हा व्हिडिओ त्या भयानक क्षणांची साक्ष देतो, जे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.

 

[ हे बाघा | क्रूरतेची पराकाष्ठा! मांजरीला ९ व्या मजल्यावरून फेकले, मुंबईतील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल !! ]

 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

 

समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळलेल्या ठिकाणी २४ जणांचा मृत्यू झाला असावा असा अंदाजही वर्तवला जात आहे. म्हणजेच मृतांचा आकडा किमान २६५ वर पोहोचला आहे, परंतु हा अधिकृत आकडा नाही.

 

[ हे बाघा | रस्त्यावर डंक वूमन – रस्त्यावर तरुणीचा तमाशा; मद्यधुंद अवस्थेत वाहतूक रोखली; व्हिडिओ व्हायरल !! ]

 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

डोंबिवली स्टेशनवर साप आढळला, प्रवाशांनी ते पाहून पळ काढला, व्हायरल व्हिडिओ पहा !!

 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment